Harley Davidson ची सर्वात स्वस्त बाईक, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

harley-davidson-x350-cheapest-bike-from-brand-launched-in-china-price-features-and-mileage-detail-update-today
harley-davidson-x350-cheapest-bike-from-brand-launched-in-china-price-features-and-mileage-detail-update-today

हार्ले डेव्हिडसनने त्यांची नवी बाईक लाँच केली आहे. त्या बाईकचं नाव हार्ले डेव्हिडसन X350 असं आहे.

हार्लेच्या या बाईकची चीनच्या बाजारातली किंमत ३३००० युआन इतकी आहे.

भारतीय बाजारात ही किंमत ३ लाख ९३ हजार इतकी आहे.

हार्ले डेव्हिडसनने ३५० सीसीची बाईक आणली आहे. चीनच्या बाजारात ही बाईक उपलब्ध आहे.

या बाईकमध्ये पॅरलल ट्विन इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

 

हार्ले डेव्हिडसन चा लुक स्पोर्ट्स स्टार XR1200X पासून प्रेरित आहे

भारतात ही बाईक डिसकंटीन्यू करण्यात आली आहे.

या बाईकमध्ये LED हेडलँप आणि टेल लँप देण्यात आला आहे.

(सर्व फोटो सौजन्य-ट्विटर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here