SUV: ५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान SUV ची देशभरात छप्परफाड विक्री; वेटिंग पीरियड पोहोचला चार महिन्यांवर

लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला मिळाले होते १० हजारांपेक्षा

hyundai-exter-crosses-1-lakh-bookings-waiting-period-stretches-up-to-4-months-the-hyundai-exter-is-priced-from-rs-6-lakh-news-update-today
hyundai-exter-crosses-1-lakh-bookings-waiting-period-stretches-up-to-4-months-the-hyundai-exter-is-priced-from-rs-6-lakh-news-update-today

Hyundai Exter Bookings & Waiting Period: मायक्रो SUV ला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. यातच Hyundai Motors ने जुलै महिन्याच्या १० तारखेला भारतात लाँच केलेल्या subcompact SUV ला मोठी मागणी आहे. Hyundai Motor ची ही भारतातील सर्वात लहान SUV आहे. या एसयूव्हीला पहिल्या पाच महिन्यांत ग्राहकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत या कारला १ लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.

किती झाली विक्री?

Hyundai या कारची विक्री चांगली सुरू आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण ३१ हजार १७४ युनिट्सची विक्री झाली. लाँचच्या पहिल्या महिन्यात ७ हजार युनिट्स, ऑगस्टमध्ये ७ हजार ४३० युनिट्स, सप्टेंबरमध्ये ८ हजार ६४७ युनिट्स आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये ८ हजार ०९७ युनिट्सची विक्री झाली.

Hyundai ‘या’ कारची विक्री जोरात

सध्या ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी आहे. Hyundai च्या लाइनअपमध्ये Exeter खूप लोकप्रिय झाले आहे. सध्या या मायक्रो एसयूव्हीसाठी सरासरी प्रतीक्षा कालावधी सुमारे ४ महिने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here