सोनाक्षीने मालदीवच्या समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्टाइल आणि हटके फॅशनसाठी चर्चेत असते.
सोनाक्षीने बिकिनी परिधान न करता मालदीवच्या समुद्रकिनारी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
मालदीवच्या समुद्रकिनारी केलेलं हे हटके फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.
सोनाक्षीचे हटके अंदाजातील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाक्षीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
फोटो : सोनाक्षी सिन्हा/ इन्स्टाग्राम