घोसाळ्याची spanj laukee भजी किंवा भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मुळात घोसाळं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे त्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात. sponge gourd benefits
घोसाळी खाण्याचे हे आहेत गुणकारी फायदे sponge gourd benefits
- १. लघवी साफ होते.
- २. कफ झाल्यास घोसाळ्याचा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन कफ बाहेर पडतो.
- ३. पोट साफ होतं.
- ४. जखम बरी होते.
- ५. पोटाचा घेर कमी होतो.
- ६.मुतखड्यावर गुणकारी
- ७. थकवा दूर होतो.
- हेही वाचा l Aloevera Benefits l मूळव्याधीवर गुणकारी आहे कोरफड; जाणून घ्या फायदे




















































































































































































