फोनमधून धोकादायक Apps ताबडतोब डिलीट करा, वाचा पूर्ण यादी

delete-these-dangerous-apps-from-your-phone-right-now-know-full-list-news-update
delete-these-dangerous-apps-from-your-phone-right-now-know-full-list-news-update

Apps that can harm your Phone: Google Play Store वरून Android Apps डाउनलोड केले असतील जे तुम्हाला मजेदार वाटले असतील, तर तुम्ही सावध व्हा, संशोधकांनी अँड्रॉइड ॲप्सची एक नवीन यादी जारी केली आहे, जी युजर्सचा डेटा आणि पैसे चोरण्यासाठी मॅलिशस टायटल वापरत आहेत. हे ॲप्स तुमच्या स्मार्टफोनमध्येही असतील तर ते लगेच डिलीट करा. यापैकी बहुतेक ॲप्स आधीच अधिकृतपणे Play Store वरून काढून टाकण्यात आले आहेत. PhoneArena ने आपल्या अहवालात ही यादी जाहीर केली आहे. त्यामुऴे आपणघेत वेळीच काळजी घेतली पाहिजे.

या Android ॲप्सबद्दल जाणून घ्या…

>>Air Balloon Wallpaper

>>Colorful Messenger

>>Thug Photo Editor

>>Anime Wallpaper

>>Peace SMS

>>Happy Photo Collage

>>Original Messenger

>>Pellet Messages

>>Smart Keyboard

>>Special Photo Editor

>>4K Wallpapers

>>Document Manager

>>Coin track Loan – Online loan

>>Cool Caller Screen

>>PSD Auth Protector

>>RGB Emoji Keyboard

>>Camera Translator Pro

>>Fast PDF Scanner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here