मुंबई: महाराष्ट्र नवर्निमाण सेनेला MNS मोठा फटका बसला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवर्निमाण सेनेच्या 320 पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहे. सर्व पदाधिका-यांनी महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच…
हेही वाचा: ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल



















































































































































































