Congress candidate list : विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर, वाचा कुणाला कुठून संधी?

Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.
Congress to march from Kalamanuri to Hingoli on March 9 against anti-farmer BJP government.

मुंबई: काँग्रेसनं (Congress) विधानसभा निवडणूक (२०२४) साठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण १४ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आता काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे, चौथ्या यादीमध्ये एकूण १४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भगिरथ भालके यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमळनेरमध्ये अनिल शिंदे, उमरेडमध्ये संजय मेश्राम, आरमोरीमधून रामदास मसरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस उमेदवारांची चौथी यादी
अमळनेर -अनिल शिंदे
उमरेड – संजय मेश्राम
अरमोरी- रामदास मसराम
चंद्रपूर- प्रवीण पडवेकर
बल्लारपूर – संतोषसिंग रावत
वरोरा -प्रवीण सुरेश काकडे
नांदेड उत्तर – उब्दुल सत्तार
औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे
नालासोपारा – संदीप पांडे
अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
पंढरपूर – भगिरथ भालके
सोलापूर दक्षिण- दिलीप माने
शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
पुणे कॅटोन्मेट – रमेश बागवे यादीमध्ये काँग्रेसनं एकूण 14 उमेदवारांची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here