IPL 2020 चं वेळापत्रक वाचा एका क्लिकवर

Ipl 2020 -bcci-announces-schedule
Ipl 2020 -bcci-announces-schedule

नवी दिल्ली : जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. कोरोनाचा कहर सुरु आहे त्यामुळे यंदा आयपीएल 2020 चे क्रिकेट सामने पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज बीसीसीआयने आयपीएल 2020 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

यंदा अबू धाबी (UAE) मध्ये आयपीएलचे सामने होणार आहे. या सीजनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू होणार आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल.  मुंबईचे साखळी सामन्यातील हे आहेत वेळापत्रक.

शनिवार, १९ सप्टेंबर      चेन्नई विरुद्ध मुंबई                 सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, २३ सप्टेंबर      कोलकाता विरुद्ध मुंबई          सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

सोमवार, २८ सप्टेंबर     बंगळुरु विरुद्ध मुंबई              सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

गुरुवार, ऑक्टोबर     पंजाब विरुद्ध मुंबई               सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

रविवार, ऑक्टोबर     मुंबई विरुद्ध हैदराबाद          दुपारी वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, ऑक्टोबर     मुंबई विरुद्ध राजस्थान          सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

रविवार, ११ ऑक्टोबर   मुंबई विरुद्ध दिल्ली               सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

शुक्रवार, १६ ऑक्टोबर   मुंबई विरुद्ध कोलकाता     सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

रविवार१८ ऑक्टोबर  मुंबई विरुद्ध पंजाब            सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

शुक्रवार, २३ ऑक्टोबर   चेन्नई विरुद्ध मुंबई           सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

रविवार, २५ ऑक्टोबर   राजस्थान विरुद्ध मुंबई     सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, २८ ऑक्टोबर    मुंबई विरुद्ध बंगळुरु       सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

शनिवारी, ३१ ऑक्टोबर   दिल्ली विरुद्ध मुंबई          सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

बुधवार, नोव्हेंबर         हैदराबाद विरुद्ध मुंबई     सायंकाळी वाजून ३० मिनिटांनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here