Bigg Boss 14 l ‘जान सानू’ने मर्जीविरोधात किस केलं?; निक्की तांबोळीचा आरोप

nikki-tamboli-accuses-jaan-kumar-sanu-of-kissing-her-without-consent-on-bigg-boss-14
nikki-tamboli-accuses-jaan-kumar-sanu-of-kissing-her-without-consent-on-bigg-boss-14

Bigg Boss 14 l ‘बिग बॉस १४’ मधील स्पर्धक जान सानूवर Jaan kumar Sanu निक्की तांबोळीने गंभीर आरोप केले आहेत. जान सानू किस kissing प्रकरणावर अडचणीत आला आहे. निक्की तांबोळीने Nikki Tamboli जानला तू बाहेर जा, अशी धमकीही दिली आहे.

बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांची नावं तुरुंगात टाकण्यासाठी नॉमिनेट करायची आहेत. या टास्कदरम्यान निक्कीने जानचं नाव घेतलं.

जान सानूवर Jaan kumar Sanu आरोप करत ती म्हणाली, “मुलीच्या मर्जीविरोधात तिचं चुंबन kissing घेणं चुकीचं असतं. यासाठी तुला तुरुंगात जावंच लागेल.” कॅप्टन बनलेल्या अली गोनीनेही निक्कीची Nikki Tamboli साथ दिली. त्यानेसुद्धा जानला खडेबोल सुनावले.

हेही वाचा l Temples reopen in Maharashtra l सोमवारपासून राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडणार

निक्कीच्या आरोपांवर जानने प्रतिप्रश्न केला. जर मी तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घेतलं, तर मग तिने पुन्हा मला का चुंबन दिलं, असा प्रश्न त्याने विचारला. या प्रकरणावरून निक्की आणि जान सानू Jaan kumar Sanu  यांच्याच चांगलाच वाद रंगला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here