राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर; वाचा एका क्लिकवर

The Congress party has released a list of 40 star campaigners for the municipal elections in the state; read the list with a single click.
The Congress party has released a list of 40 star campaigners for the municipal elections in the state; read the list with a single click.

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळविधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारखासदार छत्रपती शाहू महाराजविधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटीलराष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकुल वासनीकतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणराजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटकाँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोराततेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन,  खासदार रजनीताई पाटीलगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेमाजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेअल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढीराज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरेअखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खानअभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बरअखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूरखासदार प्रणिती शिंदेआमदार अमिन पटेलमाजी मंत्री डॉ. नितीन राऊतमाजी मंत्री सुनिल केदारआ. अमित देशमुखआ. डॉ. विश्वजित कदमआमदार भाई जगतापअनिस अहमदमाजी मंत्री रमेश बागवेमाजी खा. हुसेन दलवाईआ. साजिद खान पठाणकन्हैया कुमारआमदार जिग्नेश मेवाणीमाजी मंत्री वसंत पुरकेमाजी आ. मुजफ्फर हुसेनएम. एम. शेखप्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशीअल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झावरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेप्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here