राहुल गांधी यांचं दिल्लीतील हिंसेवर मोठं विधान,म्हणाले…

violence-does-not-solve-any-problem-congress-leader-rahul-gandhis-call-for-peace-to-farmers
violence-does-not-solve-any-problem-congress-leader-rahul-gandhis-call-for-peace-to-farmers

नवी दिल्ली: दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान Tractor march पोलीस Police आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड Violence आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या Lathi charge घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul gandhi यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली.

यह भी पढ़ें : आपल्या देशाला खरेच प्रजासत्ताक म्हणता येईल का?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

हेही वाचा: Republic Day 2021:72वें गणतंत्र दिवस के मौके पर Google ने बनाया खास Doo dle,पूरे भारत की दिखाई झलक

हेही वाचा: अयोध्या में धन्नीपुर मस्जिद का IICF सदस्यों ने गणतंत्र दिवस पर किया सांकेतिक शिलान्यास

हेही वाचा: प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली, म्हणून…     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here