paneer benefits l पनीर खाण्याचे ५ फायदे जाणून घ्या

कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण

good-health-benefits-of-eating-paneer
good-health-benefits-of-eating-paneer

हॉटेल, रेस्टॉरंट किंवा घरात पनीरपासून तयार केलेले पदार्थ सहज मिळतात. अनेक जणांना पनीर बिर्याणी, पनीर पराठा किंवा पनीरपासून तयार केलेल्या मसालेदार भाज्या फार आवडतात. या पनीरचे अनेक फायदे आहेत. paneer benefits हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

घातक आजारांपासून बचाव

PANEER

कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. paneer benefits पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

भुकेवर नियंत्रण राहते

पनीरमध्ये प्रथिने असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. paneer benefits यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

वाचा l almond benefits : बदाम खाण्याचे १३ फायदे जाणून घ्या

शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा

PANEET

शाकाहारी लोक मांस खात नसल्याने त्यांच्यात प्रथिनांची कमतरता असण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी प्रथिनांचा साठा असलेले पनीर अतिशय उपयुक्त आहे. १०० ग्रॅम पनीरमधून १८ ग्रॅम प्रथिने मिळतात. प्रथिनांचे प्रमाण संतुलित असल्याने स्नायू बळकट होतात तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

चरबी कमी होण्यास उपयुक्त

प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. paneer benefits यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक

PANEER

पनीरमध्ये कॅल्शियम जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.paneer benefits हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.

वाचा l Jaggery benefits l गुळाचे फायदे कोणते जाणून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here