अभिनेत्री सोनलचा पाहा बोल्ड अंदाज

jannat-girl-sonal-chauhan-bold-hot-sexy-photos
jannat-girl-sonal-chauhan-bold-hot-sexy-photos

‘जन्नत’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सोनल चौहान सध्या गोव्यामध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. २००५ साली मलेशियात मिरी येथे सोनल चौहानला ‘मिस वर्ल्ड टुरिजम’ हा किताब मिळाला. हा किताब मिळवणारी ती पहिली भारतीय होती. त्यानंतर मोठया ब्रँण्डसच्या जाहीराती, मॅगिझिनच्या कव्हरपेजवर सोनल झळकली. २०१९ साली सोनल चौहान वेब विश्वात पदार्पण केले. ‘स्कायफायर’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले. या सीरिजमध्ये सोनलसोबत प्रतीक बब्बरचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

२०२१ च्या स्वागताला सौनल चौहान गोव्याला गेली होती.

सोनलच्या  बोल्ड फोटोंना नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

सोनलन मॉडेल, अभिनेत्री गायिका आणि आहे. तेलगू , बॉलिवूड चित्रपटात तिने काम केले आहे.

२००५ साली मलेशियात मिरी येथे सोनल चौहानला ‘मिस वर्ल्ड टुरिजम’ हा किताब मिळाला.

२०१९ साली सोनल चौहान वेब विश्वात पदार्पण केले. ‘स्कायफायर’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here