Msrtc Recruitment 2021 l MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

msrtc-recruitment-2021-openings-for-apprentice-and-engineers-news-update
msrtc-recruitment-2021-openings-for-apprentice-and-engineers-news-update

ठाणे l महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC Recruitment 2021 ठाणे Thane jobs विभागातर्गत मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची आज शेवटची तारीख आहे. MSRTC मध्ये अ‍ॅप्रेंटीस Apprentice, अभियांत्रिकी पदवीधर Engineer या पदांसाठी पदभरती होणार आहे. एकूण 105 रिक्त पदांसाठी ही पदभरती होणार आहे. पात्र उमेदवार आज ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

या पदांसाठी भरती

अ‍ॅप्रेंटीस (Apprentice)

अभियांत्रिकी पदवीधर (Engineer)

एकूण जागा – 105

शैक्षणिक पात्रता

अ‍ॅप्रेंटीस (Apprentice) – दहावी आणि ITI उत्तीर्ण

अभियांत्रिकी पदवीधर (Engineer) – दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची पदवी

निवड प्रक्रिया

ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांची चाचणी होणार आहे. तसंच त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 10 जुलै 2021 असणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचा 

Milk Price Increase l अमूल, गोकूळ नंतर आता मदर डेअरीच्या दूध दरात वाढ!

Coronavirus India Update l देशात २४ तासात आढळले ४२,७७६ कोरोना रुग्ण, १,२०६ रुग्णांचा मृत्यू!

Mumbai Covid Vaccination l लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here