अक्रोड, काजू, बदाम, मणुके, पिस्ता हा सुकामेवा महाग असतो. परंतु सुक्यामेव्यातील अक्रोड खाण्याचे असंख्य फायदे आहेत. अक्रोड खाण्याचे नेमके फायदे walnut benefits कोणते हे जाणून घेऊयात.
अक्रोड खाण्याचे फायदे walnut health benefits
- १. अक्रोड रक्तदोष, वातरक्त यावर गुणकारी
- २.वजन वाढते.
- ३. शरीरात वेगवेगळय़ा प्रकारच्या गाठींवर अक्रोड गराचा लेप उपयुक्त आहे.
- ४. बाळंतीणीस दूध कमी येत असल्यास गव्हाच्या चपातीत अक्रोड गर मिसळून पोळी खावी.
- ५. वारंवार लघवी होत असल्यास तूप-खडीसाखरेसोबत अक्रोड चूर्ण खावे.
- ६. कोठा जड असल्यास किंवा शौचास नीट होत नसल्यास अक्रोड तेलाचा वापर करावा.
- ७. चक्कर येणे, गरगरणे, भोवळ येणे या तक्रारींमध्ये अक्रोड खावा.
- ८. मासिकपाळीत स्त्राव कमी येणे, साफ न होणे या तक्रारी असणाऱ्या स्त्रियांनी अक्रोड नियमित खावे.
- ९. पित्ताचा त्रास होत असल्याच अक्रोड खावा.
- १०. केसांची वाढ होते.
- वाचा l Kishmish l मनुके खाण्याचे आरोग्यास ‘हे’ आहेत फायदे






































































































































