अभिनेत्री क्रितीने ‘Summer is Here’ म्हणत शेअर केला हॉट लूक

kriti-sanon-latest-summer-photoshoot-bold-and-hot-photos
kriti-sanon-latest-summer-photoshoot-bold-and-hot-photos

अभिनेत्री क्रिती सनॉन नेहमी सोशल मीडियावर चर्चेत चर्चेत राहते. ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.

क्रितीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

 

क्रितीने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाचा ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. 

‘Summer is here! Beach hair on point, now just need a beach and a cocktail!!!’ असे कॅप्शन देत क्रितीने हा फोटो शेअर केला आहे.

क्रिती या फोटोमध्ये क्रिती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सर्व फोटो- क्रिती सनॉन / इन्स्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here