मुंबई: राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजंयती Shivjayanti साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून Maharashtra-government करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही आहे नियमावली
>> छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
>> यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
>>सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
>>करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
>> महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
>> फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
>>आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी
हेही वाचा:
ठाकरे सरकारला, गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहित नाही का?
पंतप्रधान मोदी आपल्या जुन्या मित्रांसाठी दोन अश्रू ढाळतील काय?; शिवसेनेचा सवाल
Miss India 2020 | मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
5 महीने की बच्ची को 22 करोड़ का इंजेक्शन; 16 करोड़ लोगों ने जुटाए, PMO से 6 करोड़ रु. का टैक्स माफ








































































































































