महाराष्ट्रातून सुटणा-या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द!

19-trains-from-mumbai-pune-to-the-rest-of-maharashtra-train-canceled-news-list
19-trains-from-mumbai-pune-to-the-rest-of-maharashtra-train-canceled-news-list

मुंबईः राज्यासह देशात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्हाबंदी सुरु असल्यामुळे प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक जण घरीच राहणं पसंत करतायत. प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने रेल्वेने मुंबई पुण्यातून सुटणा-या  19 गाड्या 30 एप्रिल 2021 पर्यंत रद्द  केल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवाशी कमी असल्यानं या गाड्या रद्द

26 एप्रिल 2021 ला रेल्वेच्या 10 प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्यात. मध्य रेल्वेच्या Central Railway सुमारे 10 प्रवासी गाड्या 10 मेपर्यंत रद्द करण्यात आल्यात.

विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध जिल्ह्यांत जाणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्यानं चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात या गाड्यांमध्ये प्रवाशी कमी असल्यानं या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय.

या  रेल्वे गाड्या रद्द !

>>ट्रेन क्रमांक 02147 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 07.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक -02148 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 08.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 01131 दादर -साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक -01132 साई नगर शिर्डी विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर -नागपूर विशेषच्या फे-या दि. 26.04.2021 पासून दि. 10.05.2021 पर्यंत रद्द

>> ट्रेन क्रमांक 01403 नागपूर -कोल्हापूर विशेषच्या फे-या दि. 27.04.2021 पासून दि. 11.05.2021 पर्यंत रद्द

>> ट्रेन क्रमांक 02041 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02042 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02239 पुणे अजनी विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02240 अजनी -पुणे विशेषच्या फे-या दि. 02.05 .2021 पासून दि. 16.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02118 अमरावती -पुणे विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02117 पुणे -अमरावती विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02036 नागपुर -पुणे विशेषच्या फे-या दि. 01.05 .2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02035 पुणे -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 01137 नागपुर -अहमदाबाद विशेषच्या फे-या दि. 28.04.2021 पासून दि. 12.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद -नागपुर विशेषच्या फे-या दि. 29.04.2021 पासून दि. 13.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 02223 पुणे – अजनी विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 09125 सुरत अमरावती विशेषच्या फे-या दि. 30.04.2021 पासून दि. 14.05.2021 पर्यंत रद्द

>>ट्रेन क्रमांक 09126 अमरावती -सुरत विशेषच्या फे-या दि. 01.05.2021 पासून दि. 15.05.2021 पर्यंत रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here