HOT VIDEO उर्वशी रौतेलानं Urvashi rautela शेअर केला,पाहा…

urvashi-rautela-beach-video-social-media
HOT VIDEO उर्वशी रौतेलानं शेअर केला,पाहा... urvashi-rautela-beach-video-social-media

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सेलिब्रेटी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. परंतु चर्चा सुरु आहे ती अभिनेत्री उर्वशी रौतेलाची. (Urvashi rautela ) उर्वशी नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. आता ती तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे. त्यामुळे तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (urvashi-rautela-beach-video-social-media )

उर्वशी रौतेलानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती बिकिनीमध्ये समुद्रात आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडीओ खरं तर खूप जुना आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ”Me taking bath in quarantine like.”

पाहा :  video निरहुआ आम्रपालीच्या बेडरुमचा रोमान्स

उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ जुना असला तिचे चाहत्यांमध्ये सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमधील तिच्या अदांवर तर सर्व घायाळ झालेले पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये ती समुद्राच्या पाण्यात धम्माल मस्ती करताना दिसत आहे.

Urvashi rautela

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असेलेली पाहायला मिळते. तिचे ग्लॅमसर आणि स्टनिंग फोटोशूट अनेकदा व्हायरल होत असतात. याशिवाय तिचे फिटनेस व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल होत असतात. अनेक सिनेमात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. पण यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे.

पाहा : श्रीेदेवीच्या गाण्यावर अनिल कपूरचा डान्स VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here