Pooja Chavan- Sanjay Rathod Photo | गबरु, केक पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा

new-photo-of-pooja-chavan-and-sanjay-rathore-
new-photo-of-pooja-chavan-and-sanjay-rathore-

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओ क्लीपची चर्चा सुरु असताना पूजा चव्हाण आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. पूजा चव्हाणचे जे नवे फोटो समोर आले असून, यामध्ये संजय राठोड यांचा फोटो असलेले एकूण दोन केक समोर आले आहेत.  

काही फोटोंमध्ये वनमंत्री संजय राठोड असे लिहलेला केक पूजा चव्हाणच्या हातात दिसून येत आहे.

काही फोटोंमध्ये वनमंत्री संजय राठोड असे लिहलेला केक पूजा चव्हाणच्या हातात आहे. फोटोमध्ये तोच केक खाताना पूजा चव्हाण दिसत आहे.

फोटोमध्ये तोच केक खाताना पूजा चव्हाण दिसत आहे. 

फोटोंमध्ये पूजा चव्हाण आणि संजय राठोड एकत्र दिसत असल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here