नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांमध्ये रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, सचिन सावंतांचा समावेश

काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी वाचा जशीच्या तशी

Ramesh Chennithala, Harshvardhan Sapkal, Vijay Wadettiwar, Mukul Wasnik among Congress' 40 star campaigners for municipal elections
Ramesh Chennithala, Harshvardhan Sapkal, Vijay Wadettiwar, Mukul Wasnik among Congress' 40 star campaigners for municipal elections

मुंबईः नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारीकाँग्रेस प्रदेशाध्यक्षमाजी मंत्रीखासदारआमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.

 

या यादीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रभारी रमेश चेन्नीथलाप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळविधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारखा. शाहू महाराज छत्रपती,  विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटीलज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरातमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिकखा. रजनीताई पाटीलगोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेमाजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेमाजी मंत्री यशोमती ठाकूरखा. चंद्रकांत हंडोरेआरिफ नसीम खानखा. प्रणिती शिंदेआ. डॉ. नितीन राऊतसुनिल केदारआ. अमित देशमुखऍडके. सी. पाडवीखा. वर्षा गायकवाडआ. अस्लम शेखआ. डॉ. विश्वजित कदमएम.एम. शेखमुजफ्फर हुसेनरणजित कांबळेमाजी मंत्री रमेश बागवेराजेंद्र मुळकआ. भाई जगतापआ. साजीद खान पठाणअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंतवरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेआदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरकेमहिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखेअल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झायुवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगेएस सी विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरेसेवादलाचे अध्यक्ष विलास औताडेएनएसयुआयचे अध्यक्ष सागर साळुंखेप्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख आदींचा या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here