ग्वाल्हेर l मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका मॉडेलने रस्त्यावर गोंधळ घातला आणि लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली. नंतर पोलिसांनी मॉडेलला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्लीहून आलेल्या मॉडेलने कथितपणे दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घातला आणि लष्कराचे वाहन थांबवले. लष्कराच्या जवानाने वाहनातून खाली उतरल्यानंतर तरुणीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता तीने जिप्सीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच लष्कराच्या जिप्सीचा हेडलाइटही फोडला. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. (Mp model allegedly drunk blocks army vehicle video)
Drunk woman vandalises army vehicle.
▪️She manhandled the army personnel & bumped her breast against him.
▪️Army didn’t give any complaint to police. If the gender is reversed army will act immediately.▪️@adgpi Value that Man’s dignity & give him justice.#MadhyaPradesh #India pic.twitter.com/J2HERlcK9M
— Gender Inequal INDIA (@IndiaGender) September 10, 2021
पोलिसांनी सांगितले की, “एका तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातला, लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली, तरुणीचे वैद्यकीय उपचार केले आहेत आणि आवश्यक ती कारवाई केली जात आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, दिल्लीतून ३ मुली ग्वाल्हेरला आल्या होत्या आणि त्यापैकी एकीने रस्त्यावर गोंधळ घातला.”
या प्रकारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीच्या मैत्रीनींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चलान भरले आणि तरुणीला सोबत घेऊन गेल्या. या तिन्ही मुली ग्वाल्हेरमध्ये पार्टी साजरी करण्यासाठी दिल्लीहून आल्या होत्या आणि स्वतःला मॉडेल असल्याचे सांगत होत्या.
हेही वाचा
काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला ;नाना पटोलेंचा शरद पवारांवर पलटवार!
Atmaram Tomar l भाजपच्या माजी मंत्र्याची हत्या,राहत्या घरात सापडला मृतदेह!
Ganesh Chaturthi 2021l गणपतीची स्थापना, पूजेची पूर्व तयारी आणि विसर्जनाची वेळ जाणून घ्या एका क्लिकवर
Windows 11 की रिलीज डेट से नए फीचर्स, डाउनलोड और रिक्वायरमेंट तक यहां जानिए सब कुछ
Kotak Mahindra Bank ने होम लोन किया और सस्ता
मारुति के Arena कार ग्राहकों को भी मिलेगा सुजुकी कनेक्ट फीचर, यह है इसकी खासियत