Sex-Racket l मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बॉलिवूड अभिनेत्रीसह दोन टीव्ही अभिनेत्रींना अटक

बॉलिवूड अभिनेत्रीसह दोन टीव्ही अभिनेत्रींना अटक,मुंबई पोलिसांची कारवाई

sex-racket-in-mumbai-3-arrested-bollywood-actress
sex-racket-in-mumbai-3-arrested-bollywood-actress

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये (Goregaon) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठं सेक्स रॅकेट (Sex Racket) मुंबई पोलिसांनी उघड केलं आहे. पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह दोन  टीव्ही अभिनेत्रींना अटक केली आहे. (sex racket in mumbai 3 arrested Bollywood actress)

गुन्हे शाखेच्या टीमने पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. यावेळी पोलीस ग्राहकांच्या वेशात गेले होते. जिथे त्यांना सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून ते डिलर्सलासुद्धा भेटले. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली. घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. एका बॉलिवूड अभिनेत्रीचाही समावेश आहे. हॉटेल्समध्ये देह व्यापारासाठी बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्रींचा आरोप आहे.

वाचा l VIDEO महेश भट्ट कलाविश्वातील डॉन, लविना लोधचे गंभीर आरोप

बॉलिवूडच्या एका आंतरराष्ट्रीय बेली डान्सर आणि दोन टीव्ही मालिका करणाऱ्या अभिनेत्रींवर या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटसाठी 10 लाखांची डिल केली होती. छापा टाकून सेक्ट रॅकेट उधळून लावण्यात आलं आहे.

वाचा l “बिहारला ‘लस’ पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत’’;शिवसेनेचा भाजपाला सवाल

पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here