गृहमंत्री अनिल देशमुखांनी घरात शिरलेल्या अजगराचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले….

धारावीत एका घरात शिरला होता अजगर Dharavi

Home Minister Anil Deshmukh shared a video of python a entering a house in Dharavi
Home Minister Anil Deshmukh shared a video of python a entering a house in Dharavi

मुंबई : धारावीत Dharavi एका घरात शिरलेल्या अजगराला python मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई मुरलीधर जाधव Murlidhar jadhav यांनी हिंमतीने बाहेर काढले. सर्वस्तरातून जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

धारवीत घरामध्ये शिरलेल्या अजगराला पोलीस कर्मचारी मुरलीधर जाधव यांनी मोठ्या हिंमती  बाहेर काढले. जाधव यांच्या हिंमतीचे गृृहमंत्री अनिल  देशमुख यांनी कौतुक केले आहे.

अनिल देशमुख म्हणाले…

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस शिपाई मुरलीधर जाधव यांनी मोठ्या हिंमतीने धारावीतील एका घरात शिरलेल्या अजगराला सुरक्षित बाहेर काढले. जाधव यांनी कार्यतत्परतेने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

Prasang saraf : कोरोना वैक्सीन लगवाने के बाद क्या कहा प्रसंग सराफने, जाने पुरी घटना

हेही वाचा : औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?;शिवसेनेचा भाजपला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here