Sharad Pawar Covid positive: शरद पवारांना कोरोनाची लागण

ncp-chief-sharad-pawar-tests-positive-for-covid19-news-update
ncp-chief-sharad-pawar-tests-positive-for-covid19-news-update

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करू दिली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्लानुसार उपचार सुरू असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करावी, असे आवाहन शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले की, ‘माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही.

डॉक्टरांच्या सल्लानुसार मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवस माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून काळजी घ्या. असे ट्विट मध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here