श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक येतोय आहे.
फिल्म ट्रेड एनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुरलीधरनच्या भूमिकेत झळकणार आहे.
फिल्म ट्रेड एनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली
फिल्म ट्रेड एनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली.
मुथय्या मुरलीथरन हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणून ओळखला जातो.
सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ८०० विकेट्ससह मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुरलीधरनच्या भूमिकेत झळकणाक आहे. (सर्वे फोटो सौजन्य इन्स्टाग्राम
वाचा : बिग सेल! ५६ हजार रुपयांचा फोन २० हजार रुपयांत