वांग्यामध्ये अनेक गुणकारी तत्व आहेत. वांगी हे जवळपास २ ते ३ प्रकारची असतात. यामध्ये भरताची मोठी वांगी आणि लहान वांगी सर्वाधिक वापरली जातात. त्यामुळे वांगी खाण्याचे नेमके ७ फायदे Brinjal Benefits कोणते ते जाणून घेऊयात.
वांगी खाण्याचे फायदे Brinjal Benefits
१. वजन नियंत्रणात येतं.
२. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.
३. मधुमेहींसाठी फायदेशीर
४. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
५. त्वचा तजेलदार होते.
६. मेंदूचा विकास होतो.
७. धुम्रपानाचं व्यसन कमी होते.
वाचा l Lychee : लीची हृदयविकार यकृताच्या आजारावर गुणकारी