HSC Exam Time Table 2021 l 10 वी आणि 12 वीच्या लेखी परीक्षा कधी, शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्या तारखा…

mistakes-in-12th-std-board-english-paper-instead-of-question-paper-model-answer-paper-printed-news-update
mistakes-in-12th-std-board-english-paper-instead-of-question-paper-model-answer-paper-printed-news-update

मुंबई: राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा HSC EXAM होणार आहे.  तसेच दहावीच्या बोर्डाची SSC EXAM लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधी घेण्यात येईल. तसेच या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. Maharashtra Ssc, Hsc Exam and Result Date 2021 

बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे.  सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.

हेही वाचा: वैक्सीनेशन का छठा दिन: भारत में साइड इफेक्ट के 600 केस आए सामने

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here