नेहा कक्कर ‘एंग्जाइटी इश्यू’आजाराने त्रस्त; स्वत:चं केला खुलासा

neha-kakkar-struggling-with-this-serious-disease-
neha-kakkar-struggling-with-this-serious-disease-

आपल्या गोड आवाजाच्या जोरावर नेहा कक्करने Neha-kakkar कलाविश्वात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कायमच चाहत्यांमध्ये नेहाची चर्चा रंगत असते. सध्या नेहा तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच नेहाने तिच्या आजारपणाविषयी एक खुलासा केला आहे. हा खुलासा करत असताना ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १२’च्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत असून याच मंचावर तिने तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे. लवकरच या शोमध्ये आईवर आधारित खास भाग होणार आहे. यात नेहा तिच्या आजारपणाविषयी सांगताना दिसत आहे.

नेहाला एंग्जाइटी इश्यू असून याविषयी बोलताना ती भावूक झाली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं. तिचं हे गाणं ऐकताना नेहा भावूक झाली. यावेळी नेहाने तिला एंक्झायटीचा त्रास असल्याचं सांगितलं.

दरम्यान, नेहा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. अनेकदा नेहा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळेदेखील चर्चेत असते. अलिकडेच नेहाने रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा विवाहसोहळा हा कलाविश्वात चांगलाच चर्चेत राहिला होता.

मुंबईसह महाराष्ट्रासाठी ‘हे’ दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन?

पुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू! २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद

करीना कपूर खान दोबारा बनी मां, फिर दिया बेटे को जन्म

Bigg Boss 14 | बिग बॉस विजेता आज ठरणार; जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

कोरोना लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

Nutmeg Benefits l जायफल डायबिटीज, मोटापा और जोड़ों के दर्द में है रामबाण

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here