Gram Panchayat Election Results: भादलीमध्ये तृतीयपंथी अंजली पाटील विजयी

trangender-anjali-patil-candidate-wiin-jalgaon-bhadli-budruk-gampanchayat-electiotion-maharashtra
trangender-anjali-patil-candidate-wiin-jalgaon-bhadli-budruk-gampanchayat-electiotion-maharashtra

जळगाव: जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील Anjali patil या तृतीयपंथी उमेदवार विजयी झाल्या आहेत. राज्यात निवडणूक लढणा-या तृतीयपंथीय अंजली पाटील या एकमेव उमेदवार होत्या हे विशेष.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील हिने उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा उल्लेख केल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती.

हेही वाचा : Gram panchayat Election Results l आदर्श गाव पाटोद्यातून भास्करराव पेरे पाटील बाद,पॅनलचा धुव्वा

अंजली पाटील हिने आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत हिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता. 

हेही वाचा : Gram Panchayat Election Results: धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here