कोरोनावर मात केल्यानंतर सारखा थकवा येतोय? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा !

after corona Include 'these' foods in your diet!
after corona Include 'these' foods in your diet!

मुंबई l आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनावर मात करून शकतो. मात्र, कोरोनावर मात केल्यानंतर अनेकांना सारखा थकवा येण्याची समस्या निर्माण झाली आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहे. ज्यामुळे सारखा थकवा येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

एका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमिन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपुर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमाणात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते. यामुळे कोरोनावर मात केल्यानंतर आपण आहारात बीटचा समावेश केला पाहिजे. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक अॅसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे.

बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस (विशेषतः बीटागीन) शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. विशेष म्हणजे लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.

लिंबू सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते Benefits, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषांपासून मुक्तता मिळू शकते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग Uses केला जातो. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.

विशेष सूचना : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here