Homemade foot cream l टाचांना पडलेल्या भेगांवर घरगुती उपाय

घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं

cracked-heel-homemade-foot-cream
cracked-heel-homemade-foot-cream

थंडीच्या दिवसांमध्ये पायांची त्वचा रुक्ष होत असते. त्यामुळे पायांना भेगा पडणं, त्यातून रक्त येणं अशा अनेक समस्या जाणवायला लागतात. सतत पाण्यात किंवा चिखलात काम केल्यामुळेदेखील ही समस्या निर्माण होते. यावर तोडगा म्हणून घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. घरीच तयार करता येणाऱ्यासारखी क्रीम Homemade foot cream कोणती ते जाणून घेऊयात.

टाचांच्या भेगांवर घरगुती उपाय Homemade foot cream

साहित्य

नैसर्गिक मेण -५० ग्रॅम

मोहरीचं तेल – १०० ग्रॅम

कापूर- १० ग्रॅम

काय आहे पध्दत

सर्वात प्रथम मोहरीचं तेल गरम करा आणि त्यात मेण टाकून ते वितळू द्या. मेण पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात कपूर टाका.

हेही वाचा l New Hyundai i20 l नवी ह्युंदाई i20 लाँच

हे मिश्रण थोडा वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर एका डबीत भरुन ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल टाचांना नियमितपणे लावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here