Buttermilk : ताक पिण्याचे अनेक फायदे

buttermilk benefits
ताकचे आरोग्यासाठी फायदे buttermilk benefits

कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक, पन्ह, उसाचा रस हे योग्य पर्याय आहे. यामध्ये ताक पिण्याचे अगणित फायदे आहेत. त्यामुळे ताक पिण्याचे शरीरासाठी फायदे आहेत जाणून घेऊयात.

ताक पिण्याचे शरीरासाठी हे आहेत फायदे

ताक प्यायल्यामुळे पोट पटकन भरतं.

ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन ताक प्यावं.

ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं.

ताकामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

पचनक्रिया सुरळीत राहते.

अन्नपचन नीट होतं.

अपचन, पित्ताचा त्रास, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

दुग्धजन्य पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ताक.

शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत.

दह्यामध्ये पाणी मिक्स करुन ते घुसळलं की ताक तयार होतं. ताक प्यायल्यामुळे सतत लागणारी तहान शमते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here