LG G8X ThinQ Price, Flipkart Big Billion Days : ड्युअल स्क्रीन स्मार्टफोनच्या किंमती अवाक्याबाहेर आहे. पण तुम्हाला 56 हजारांचा LG G8X ThinQ ड्युअल स्क्रीनचा स्मार्टफोन्स फक्त २० हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी १६ ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
Flipkart Big Billion Days Sale १६ ते २१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये LG G8X ThinQ ड्युअल स्क्रीन असणारा स्मार्टफोन स्वस्तात मस्त आणि बजेटमध्ये मिळेल. विशेष म्हणजे २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल.
LG G8X ड्युअल स्क्रीन असणारा हा स्मर्टफोन ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर ५४ हजार रुपये किंमतीत आहे. पण फक्त बिग बिलिअय सेल दरम्यान हा स्मार्टफोन १९ हजार ९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. १६ – २१ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या Big Billion Days Sale मध्ये अनेक आकर्षक ऑफर आणि डिल्स आहेत. या सेलमध्ये LG G8X या स्मार्टफोन्सवर तब्बल ३५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.
सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. अशामध्येच Flipkart चा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
सहा दिवस हा सेल चालणार असून २१ ऑक्टबरला शेवटचा दिवस असेल. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर आणि शानदार डिल्स मिळतील. Big Billion Days च्या सेलमध्ये मोबाइल फोन्सवर मिळाणाऱ्या ऑफर आणि डिल्स समोर आल्या आहेत.
वाचा : 1 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायल घोषची माघार