Corona updates : राज्यात २४ तासांमध्ये कोरोनाचे ३९८ बळी!

india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update
india-reports-412262-new-corona-cases-highest-in-the-day-news-update

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज गुरुवारी २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५२२ रुग्ण बरे झाले आहेत. करोनाग्रस्त ११ लाख ४५ हजार ८४० रुग्णांपैकी आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here