अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाचे Hot Photos व्हायरल, पाहा हॉट लूक

actress-anupriya-goenkas-hot-style-Photos
actress-anupriya-goenkas-hot-style-Photos

अभिनेत्री अनुप्रिया गोयंका Anupriya Goenka ढिशुम, डॅडी, टायगर जिंदा है, पद्मावत, किस्सेबाज आणि हृतिक रोशनसोबत वॉर या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांच्या फिल्म पद्मावतमध्ये दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) ची सवत म्हणून भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाची Anupriya Goenka Hot Photos फोटो व्हायरल झाले आहेत.

Anupriya Goenka

anupriya-goenkas

२०१८ मध्ये रिलीज झालेल्या महाराणी पद्मावतीवर आधारित चित्रपट ‘पद्मावत’मध्या राजा रावल रतन सिंगची पहिली पत्नी राणी नागमतीची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री अनुप्रिया गोयंका सध्या बरीच चर्चेत आहे.

Anupriya Goenka

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एमएक्स प्लेयरच्या आश्रम या वेब सीरीजमध्ये तिने डॉक्टर नताशा या एका महिला डॉक्टरची भूमिका साकारली आहे. जी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे.  (फोटो सौजन्य : Instagram)

Anupriya Goenka

या फोटोंमध्ये अनुप्रिया गोयंका वेगवेगळ्या पोझ आणि आउटफिटमध्ये दिसत आहे. वास्तविक जीवनात ती बरीच बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे.

३३ वर्षीय अनुप्रिया ही उत्तरप्रदेशच्या कानपूरची आहे. तिने तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये ती प्रथम बॉबी या हिंदी चित्रपटात दिसली होती.

Anupriya Goenka

पाहा : या अभिनेत्रीचा ह़ॉट लूक येथे क्लिक click करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here